Manasvi Choudhary
लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात विविध बदल होत असतात.
लग्नानंतर मुलगी नवीन गोष्टीचा विचार करत असते. तिच्यासाठी सारं काही नवीन असतं.
यामुळेच लग्नानंतर मुलीला घरातील मंडळी अनेक सल्ले देतात. घरात कसे वागावे? कसे जुळवून घ्यावे? या विषयी सांगतात.
लग्नानंतर मुलींना अॅडजस्टमेंट करण्यासाठी सांगितले जाते. मात्र या अॅडजस्टमुळे तुमची मुलगी अडचणीत येत असेल तर वेळीच लक्ष घाला.
लग्नानंतर मुलींला सर्व कामे करावी लागतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत घरातील कामे मुलगी करत असते हे देखील घरच्यांनी जाणून घ्यावे.
अनेकदा भांडणे झाल्यानंतर मुलीला समजूत दिली जाते. 'असं नको करू हा तुझा संसार आहे'
मात्र अनेकदा मुलीला तिच्या घरच्यांकडून अशा सल्ल्यांची अपेक्षा नसते तिचेही मत जाणून घेणे योग्य आहे.