Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: मुलीच्या यशाचं बापाचा उर भरुन आला; IPS लेकीला वडिलांना केला सॅल्यूट; सिंधू शर्मा यांचा भावनिक व्हिडिओ

Success Story Of IPS Sindhu Sharma: आयपीएस सिंधू शर्मा यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. २०१४ मध्ये त्या आयपीएस अधिकारी झाल्या. त्यांचे वडीलदेखील पोलिस खात्यात कार्यरत आहेत.

Siddhi Hande

लेकीच्या यशाने वडिलांना अभिमान

आयपीएस सिंधू शर्मा यांचा प्रवास

लेक ड्युटीवर असताना वडिलांनी केले सॅल्यूट

मुलांचे स्वप्न पूर्ण झाल्यावर सर्वात जास्त अभिमान हा आईवडिलांना वाटतो. आईवडील नेहमीच मुलांच्या यशासाठी प्रार्थना करत असतात. मुलांची स्वप्न पूर्ण झाल्यावर एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो. असंच आयपीएस सिंधू शर्मा यांच्या आयुष्यातही झालं. त्यांनी आपले आणि कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी खूप जिद्दीने स्पर्धा परीक्षा पास केली.

सिंधू शर्मा या तेलंगणाच्या आहेत. या सभेत त्यांच्या वडिलांचा एक व्हिडिओ समोर आहे. यामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना सॅल्यूट केले होते. त्यात हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिस उपायुक्त ए. आर.उमामहेश्वर सरमा हे तेलंगणाच्या टीआरएस सभेत ड्युटीवर होते. त्यांची लेक सिंधू सरमा यादेखील तिथे उपस्थित होता. कार्यक्रमातील महिलांची जबाबदारी त्यांच्यावर होती. लेकीला वर्दीत पाहून वडिलांना खूप आनंद झाला.

आयपीएस सिंधू यांनी भारतीय पोलिस सेवेत अधिकारी आहेत. त्यांनी २०१४ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे वडीलदेखील पोलिस दलात कार्यरत आहेत. लेकीला वरिष्ठ अधिकारी झाल्यावर वडिलांची मान गर्वाने उंचावली.

उममहेश्वर हे १९८५ पासून पोलिस खात्यात उपनिरिक्षक म्हणून कारकि‍र्दीला सुरुवात केली. त्यांची मुलगी २०१४ मध्ये आयपीएस झाली. त्यांच्या ४ वर्षाच्या कारकि‍र्दीत पहिल्यांदाच एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. लेकीला सॅल्यूट करण्याची आठवण ते आयुष्यभर जपणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shani Dev: पुढच्या वर्षी शनीच्या चालीत होणार ५ वेळा बदल; शनी देव या राशींना करणार श्रीमंत

Maharashtra Live News Update: आंगणेवाडी यात्रा 9 फेब्रुवारीला होणार

Ladki Bahin Yojana: ₹३००० की ₹१५००; लाडक्या बहि‍णींना डिसेंबरमध्ये किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर

भारताशेजारच्या ३ देशात अस्मानी संकट, १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू, ८०० जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT