Know Why ICICI Bank Block 17 Thousand Credit Cards? Canva
बिझनेस

ICICI Bank News: ICICI बँकेने केले १७ हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक; कारण काय?

ICICI Bank Blocked 17 Thousand Credit Cards: आयसीआयसीआय बँकेने जवळपास १७,००० क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे आयसीआयसीआयने ही कार्ड ब्लॉक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयसीआयसीआय बँकेने जवळपास १७,००० क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे आयसीआयसीआयने ही कार्ड ब्लॉक केली आहे. ही क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने अॅपला लिंक केली होती. त्यामुळे ही क्रेडिट कार्ड ब्लॉक झाली आहे. बँकेने आता पुन्हा एका कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. (ICICI Bank Block 17 thousand Credit Card)

बँकेच्या काही ग्राहकांना त्यांच्या मोबाईल अॅपमध्ये क्रेडिट कार्डची माहिती दिसत नव्हती. त्यानंतर या ग्राहकांनी बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर काही तांत्रित कारणांनी कार्ड ब्लॉक झाल्याचे बँकेच्या लक्षात आले आहे. या सगळ्यात क्रेडिट कार्डचा एकही गैरवापर झाला नसल्याचे बँकेने सांगितले आहे.

आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) डेटा एक्सपोजरमुळे १७ हजार नवीन ग्राहकांची क्रेडिट कार्ड ब्लॉक केली आहेत. आता ग्राहकांना नवीन कार्ड देण्यात आले आहे. या संपूर्ण पक्रियेत एकही गैरव्यव्हार कार्डच्या माध्यमातून करण्यात आला नाही. iMobile अॅपने आंतरराष्ट्रीय व्यव्हरांना परवानगी देत ग्राहकांचा डेटा उघड केला . म्हणूनच आयसीआयसी बँकेने हा निर्णय घेतला. बँकेने १७ हजार ग्राहकांचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशावर येणार अस्मानी संकट; ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तीन महाभयानक वादळं धडकणार

Hartalika Vrat Niyam: हरतालिका व्रतात काय खावे आणि काय टाळावे? तुम्हाला माहितीये का?

Weight Gain Reasons: डाएट आणि एक्सरसाइज करूनही वजन वाढतंय? 'या' ७ चुका तुमचा प्रयत्न करू शकतात फेल

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

SCROLL FOR NEXT