Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याचे भाव वाढले की घटले? पाहा तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर

Today's Gold Rate : सध्या लग्न सराईचे दिवस असून सोन्याची मागणी देखीव वाढली आहे. मात्र आजच्या दिवशी सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.

Surabhi Jayashree Jagdish

आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याला झळाळी पाहायला मिळाली होती. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होताना दिसतेय. सध्या लग्न सराईचे दिवस असून सोन्याची मागणी देखीव वाढली आहे. मात्र आजच्या दिवशी सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आज तुम्ही सोनं खरेदी करायला गेलात तर तुम्हाला बुधवारच्या किंमती इतकेच पैसे मोजावे लागणार आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज २३ जानेवारी रोजी सोन्याचे दर स्थिर आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 82,240 रूपये प्रति १० ग्रॅम आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,22,400 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,540 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 60,320 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 75,400 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,54,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,22,400 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 82,240 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,104 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,224 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,525 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,209 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,525 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,209 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,455 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,128 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,455 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,128 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,455 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,128 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

SCROLL FOR NEXT