Gold Price Today meta ai
बिझनेस

Gold Price Today: सोनं पुन्हा झालं स्वस्त! ३ दिवसांत मोठी घसरण, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Gold Price Falls Again: २९ ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळा किंमतीत २,८९० रुपयांनी घसरण झाली, तर चांदीचे दर स्थिर राहिले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सलग तीन दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले असल्याचे पाहायला मिळाले. २४ कॅरेट १ तोळं किमतींत २,८९० रुपयांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र चांदीच्या किंमतीत कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही.

Goodreturn नुसार, सण-वारांच्या कालावधीत सोन्याचे दर घसरताना दिसत आहेत. याचा सर्वसामान्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कारण आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत २८९० रुपयांनी घसरण झाली. तर २२ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत २६५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात २१७० रुपयांनी घसरण झालेली आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरातले दर जाणून घेणार आहोत.

आजचा मुंबई-पुण्यातील सोन्याचा दर (Today Gold Price Per Gram in Mumbai-Pune)

२४ कॅरेट सोन्याचा दर (24k Gold Rate)

१ ग्रॅम- १५,८२४

८ ग्रॅम - १,२६,५९२

१० ग्रॅम (१ तोळं) - १,५८,२४९

२२ कॅरेट सोन्याचा दर (22k Gold Rate)

१ ग्रॅम- १४,५०५

८ ग्रॅम - १,१६,०४०

१० ग्रॅम (१ तोळं) - १,४५,०५०

१८ कॅरेट सोन्याचा दर (18k Gold Rate)

१ ग्रॅम- ११,८६८

८ ग्रॅम - ९४,९४४

१० ग्रॅम (१ तोळं) - १,१८,६८०

बंगळूरूमधील आजचा भाव (Gold Rate in Bangalore)

२४ कॅरेट - १५,८२४

२२ कॅरेट - १४,५०५

१८ कॅरेट - ११,८६८

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट - १५,८३९

२२ कॅरेट - १४,५२०

१८ कॅरेट - ११,८८३

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट - १५,८२७

२२ कॅरेट - १४,५०८

१८ कॅरेट - ११,८७१

नागपूरमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Nagpur)

२४ कॅरेट - १५,८२४

२२ कॅरेट - १४,५०५

१८ कॅरेट - ११,८६८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! दादरपर्यंत थांबणाऱ्या 'या' ३ ट्रेन आता सीएसएमटीपर्यंत धावणार

ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? दसऱ्यानंतर 'या' तारखेला लागणार निकाल; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

School Bus Fees : पालकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसची फी UPI द्वारे भरता येणार नाही? मोठी अपडेट समोर

कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांच्या समस्यांवर समाधान निघणार? रवींद्र चव्हाण 'अ‍ॅक्शन मोड'वर, DRM च्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर कलम १६३ लागू; दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

SCROLL FOR NEXT