Gold Prices Fall Today meta ai
बिझनेस

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Gold Prices Fall Today : 25 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोनं २२० रुपये, २२ कॅरेट २०० आणि १८ कॅरेट सोनं १२० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता होती. मात्र आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत २,२०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Goodreturn नुसार, सोनं-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्यात २२० रुपयांनी घसरण झाली, २२ कॅरेट सोनं २०० रुपयांनी तर १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १२० रुपयांनी घसरण झालेली आहे. तर चांदीचा आजचा १ ग्रॅमचा भाव २६० रुपये आहे. तर १ किलो चांदी २,६०,००० रुपये आहे. पुढे आपण मुंबईपुण्यासह इतर शहरातले दर जाणून घेऊयात.

मुंबई- पुण्याचा आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Mumbai Pune)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १६,३७५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम- १५,०१०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम- १२,२८१)

२४ कॅरेट सोनं

१ ग्रॅम - १६,३७५

८ ग्रॅम - १,३१,०००

१० ग्रॅम - १,६३,७५०

१०० ग्रॅम - १६,३७,५००

२२ कॅरेट सोनं

१ ग्रॅम - १५,०१०

८ ग्रॅम - १,२०,०८०

१० ग्रॅम - १,५०,१००

१०० ग्रॅम - १५,०१,०००

१८ कॅरेट सोनं

१ ग्रॅम - १२,२८१

८ ग्रॅम - ९८,२४८

१० ग्रॅम - १,२२,८१०

१०० ग्रॅम - १२,२८,१००

दिल्लीतील सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १६,३९०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम- १५,०२५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम- १२,२९६

नागपूरचा सोन्याचा भाव (Gold Rate in Nagpur)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १६,३७५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम- १५,०१०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम- १२,२८१

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १६,३७५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम- १५,०१०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम- १२,२८१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT