Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: आनंदाची बातमी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: तुलसी विवाहाच्या दिवशी आज सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झालीये. लग्नसराईचा काळ येणार असून आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव घसरल्याचं पाहायला मिळतंय.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घट पाहायला मिळतेय. अशातच तुलसी विवाहाच्या दिवशी आज सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झालीये. लग्नसराईचा काळ येणार असून आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव घसरल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झालीये. यावेळी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 14,700 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण पाहायला मिळतेय. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,89,100 रुपयांवरुन 7,74,400 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,470 रुपयांची घसरण झालीये.

22 कॅरेट सोन्याचा भाव काय?

22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं आज 7,100 रुपयांना विकलं जात आहे.

22 कॅरेट 8 ग्रॅम सोनं आज 56,800 रुपयांवर आहे.

10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,000 रुपये इतका आहे.

तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,10,000 रुपये इतका आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव किती?

24 कॅरेट 100 ग्रॅम सोनं 7,74,400 रुपये किंमतीने विकलं जातंय.

10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,440 रुपये इतका आहे.

8 ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,952 रुपये इतका आहे.

1 ग्रॅम सोनं 7,744 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

लखनऊ

  • 22 कॅरेट सोनं - 7,100 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,744 रुपये

जयपूर

  • 22 कॅरेट सोनं - 7,100 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,744 रुपये

नवी दिल्ली

  • 22 कॅरेट सोनं - 7,100 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,744 रुपये

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,085 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,729 रुपये

पुणे

  • 22 कॅरेट सोनं - 7,085 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,729 रुपये

सूरत

  • 22 कॅरेट सोनं - 7,090 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,734 रुपये

नाशिक

  • 22 कॅरेट सोनं - 7,088 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,732 रुपये

अयोध्या

  • 22 कॅरेट सोनं - 7,100 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,744 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Vastu Tips : किचनमध्ये ‘या’ 5 वस्तूंचे डबे चुकूनही रिकामे ठेवू नका, मोठ्या संकटात याल

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! भरधाव कारनं दुचाकीला उडवलं; नवरा-बायको फुटबॉलसारखे उडाले, थरारक घटना CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: खासदार कल्याण काळे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Navel Oil Therapy: महिलांनी ३० दिवस नाभीत बदामाच्या तेलाचे २ थेंब सोडल्याने काय होते?

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिट आधीच सुरू! 'या' भागांत पुढील ४ दिवस परतीचा पाऊस, तर काही जिल्ह्यांत उन्हाचे चटके वाढणार

SCROLL FOR NEXT