Gold Rate Today  meta ai
बिझनेस

Gold Price Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा भाव

Gold Rate : गौरी गणपतीआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम दरात १,०४० रुपयांनी कमी झालं असून चांदीचा दर स्थिर आहे. मुंबई-पुण्यातील ताजे भाव जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गौरी-गणपतीचा सणाला काहीच दिवस शिल्लक राहीले असताना सोनं-चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून वाढ पाहायला मिळत होती. मात्र आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १,०४० रुपयांनी घसरण झाली आहे. पुढील दिवसांमध्येही ही घसरण कायम राहील अशी अपेक्षा आहे.

आज दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी Goodreturns नुसार दिलेल्या किंमतींनुसार सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणतीही घसरण झाली नसून दर स्थिर आहेत. १ ग्रॅम चांदी २५० रुपये तर १ किलो चांदीचा भाव हा २,५०,००० रुपये इतका आहे. पुढील माहितीत आपण मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांमधले दर जाणून घेणार आहेत.

मुंबई- पुण्याचा आजचा भाव (Today Gold Price Per Gram in Mumbai Pune)

२४ कॅरेटचा सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १५,४३१

८ ग्रॅम - १,२३,४४८

१० ग्रॅम - १,५४,३१०

२२ कॅरेटचा सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १४,१४५

८ ग्रॅम - १,१३,१६०

१० ग्रॅम - १,४१,४५०

१८ कॅरेटचा सोन्याचा भाव

१ ग्रॅम - ११,५७३

८ ग्रॅम - ९२,५८४

१० ग्रॅम - १,१५,७३०

नागपूरमधील सोन्याचा भाव (Gold Rate in Nagpur)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४३१

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१४५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५७३

ठाण्यातील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Thane)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४३१

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१४५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५७३

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४३६

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१४८

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५७६

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४४६

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१६०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५८८

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४३१

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१४५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,९१५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Maharashtra News Live Update: प्लास्टिकच्या कारखान्यात भीषण आग, आगीत काही कामगार अडकल्याची भीती

Liver warning signs: लिव्हर खराब होण्यापूर्वी नखांवर दिसतात 3 संकेत; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT