Today Gold Rate News Saam Tv
बिझनेस

Gold Rate : खरेदीदारांचे टेन्शन वाढणार; ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठा बदल; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Today Gold Rate News : ऐन लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून २४ कॅरेट सोनं १.५३ लाखांवर पोहोचलं आहे. चांदीच्या दरातही वाढ होत असून ग्राहकांमध्ये खरेदीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Alisha Khedekar

  • लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • २४ कॅरेट सोनं १.५३ लाखांवर

  • चांदीच्या दरातही मोठी उसळी

  • ग्राहकांमध्ये खरेदीबाबत संभ्रम

सगळीकडे लग्नासराईची लगबग असताना सोन चांदीच्या दारात पुन्हा एकदा मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे. आठवडाभरापूर्वी सोन्याचे दर घसरलेले होते, या आठवड्यात सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. आज सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून चांदी देखील २ लाखांवर गेली आहे. चढत्या उतरत्या या बाजार भावामुळे नागरिकांमध्ये सोने, चांदी खरेदीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

आजचे २४ कॅरेटचे दर (Gold Rate Hike Today )

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १५२० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,५३,००० रुपये झाले आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,२१६ रुपयांनी वाढले असून हे दर १,२२,४०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १५,२०० रुपयांनी वाढले आहे. हे दर १५,३०,००० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate Today)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४०,२५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,१२० रुपयांनी वाढले असून १,१२,२०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १४,००० रुपयांची वाढ झाली आहेत, हे दर १४,०२,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर १,१४० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१४,७५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ९१२ रुपयांनी घसरले असून ९१,८०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ११,४०० रुपयांची वाढ झाली असून हे दर ११,४७,५०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT