Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price : दसऱ्याच्या दिवशीच सोने-चांदी महागली; खरेदीदारांना मोठा फटका, वाचा आजचे नवे दर

Gold Silver Price Today Dasara: आज दसरा म्हणजेच साडेतीन मूहूर्तांपैकी एक आहे. दसऱ्याला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे भाव जाणून घ्या.

Siddhi Hande

आज संपूर्ण देशभरात दसरा सण साजरा केला जात आहे. दसरा हा साडेतीन मूहूर्तांपैकी एक मूहूर्त आहे. दसऱ्याला सोने खरेदी केलेले चांगले असते, असं म्हटलं जातं. जर तुम्हीही आज सोने-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचे सोने चांदीचे भाव जाणून घ्या.

सोने- चांदीचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून वाढतच आहेत. आजही सोन्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. चला तर मग जाणून घेऊया सोने-चांदीचे भाव.

२२ कॅरेट सोने

गुडरिटर्न्सच्या वृत्तानुसार, आज २२ कॅरेट सोने ७१,२०० रुपये प्रति तोळा विकले जात आहे.काल २२ कॅरेट सोन्याची किंमत ७०,९५० रुपये होती. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५६,९६० रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,१२० रुपये आहे.

२४ कॅरेट सोने

आज १ ग्रॅम सोन्याची किंमत ७७६७ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६२,१३६ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,६७० रुपये आहे.आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १० रुपयांनी वाढली आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

आज १ ग्रॅम सोने ५,८२६ रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४६,६०६ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ५८,२६० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,८०,६०० रुपये आहे. (Gold Silver Price)

शहरांमधील सोने चांदीचे भाव (Gold Silver Price Today)

मुंबई

१० ग्रॅम सोने- ७७,६७० रुपये

१०० ग्रॅम चांदी-९६१०० रुपये

नागपूर (१० ग्रॅम)

१० ग्रॅम सोने-७७,६७० रुपये

१०० ग्रॅम चांदी- ७०,९६० रुपये

नाशिक (१० ग्रॅम)

१० ग्रॅम सोने- ७७,६७० रुपये

१०० ग्रॅम चांदी- ७०,९९९ रुपये

पुणे

१० ग्रॅम सोने-७७,४१० रुपये

१०० ग्रॅम चांदी- ७०,९६० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT