Gold Silver Rate (14th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (14th September): सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या वाढत्या दराला ब्रेक, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Today's 14th September Gold Silver Rate In Maharashtra : सणासुदीत सोन्या-चांदीचे दर कोसळल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (14th September):

सप्टेंबर महिन्यातील १४ दिवसातील १० दिवस सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. सणासुदीत सोन्या-चांदीचे दर कोसळल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली आहे.

अमेरिकेतील महागाईची घट होताना दिसून आली त्यामुळे डॉलरच्या किमतीही कमी झाल्या. त्यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सततच्या वाढत्या दरामुळे सप्टेंबर महिन्यात या दराला ब्रेक लागला आहे. जाणून घेऊया आजचा तुमच्या शहरातील भाव

1. आजचा सोन्याचा घसरलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार सकाळच्या सत्रानुसार काल १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४६५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ५९,६०० रुपये मोजावा लागला. तर आज १ ग्रॅम सोन्याचा भाव जैसे थे आहे तर २४ कॅरेटच्या भावात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल सकाळच्या सत्रात १० ग्रॅमसाठी ७३५ रुपये मोजावे लागले. आजच्या भावात कोणाताही बदल नाही त्यामुळे खरेदीदारांचा कल सोन्या-चांदीसाठी अधिक दिसेल.

3. 24 कॅरेटनुसार मुंबई-पुण्यातला 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार  मुंबईमध्ये  (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,450 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात  (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,450 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,480 रुपये मोजावे लागणार आहे. आजही २४ कॅरेटच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT