Gold Silver Rate (16th September) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (16th September): सणासुदीत सोनं-चांदी महागलं! 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Today's 16th September Gold Silver Rate In Maharashtra : जाणून घेऊया १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (16th September):

सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. मागील दोन महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात अधिक वाढ झाली होती तर सप्टेंबर महिन्यात दर काही प्रमाणात कमी झाले होते.

ऐन सणासुदीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढल्याने ग्राहकांना टेन्शन आले आहे. तसेच डॉलरच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सराफ बाजारात होताना दिसून आला. जाणून घेऊया १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील.

1. सोन्याचा वाढलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार सकाळच्या सत्रानुसार काल १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,०४० रुपये मोजावे लागले तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमच्या दरात २२० रुपयांनी वाढ झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रानुसार १० ग्रॅमसाठी ७४० रुपये मोजावे लागले तर आज १० ग्रॅमसाठी ७४७ रुपये आज मोजावे लागणार आहे. प्रतिकिलोनुसार आज चांदीच्या दरात ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

3. 24 कॅरेटनुसार मुंबई-पुण्यातला 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,890 प्रति १० ग्रॅम आहे.  पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,890 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,920 रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT