Gold-Silver  Saam TV
बिझनेस

Gold-Silver : सोने-चांदीने गाठली उच्चांकी; वाचा आज कितीने वाढला भाव

Ruchika Jadhav

सोने चांदीचा भाव काल सलग दोन दिवस घसरला होता. त्यानंतर आज शनिवारी भाव पुन्हा एकदा वाढला आहे. आज सोन्यासह चांदीच्या किंमती काही किरकोळ रुपयांनी वाढल्याचं दिसत आहे. किंमत वाढत असल्याने आजचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेऊ.

आजचा १८ कॅरेट सोन्याचा वाढलेला भाव

१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,८१,७०० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५८,१७० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४६,५३६ रुपये इतका झाला आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८१७ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,११,००० रुपये इतकी आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,१०० रुपयांवर पोहचली आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५६,८८० रुपये इतका आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ७,११० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,७५,५०० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,५५० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याची किंमत ६२,०४० रुपये इतकी आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ७,७५५ रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव किती?

लखनऊमध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,११० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७५५ रुपये.

जयपूर

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,११० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७५५ रुपये.

नवी दिल्ली

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,११० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७५५ रुपये.

मुंबई

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०९५ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७४० रुपये.

अहमदाबाद

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,११० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७५५ रुपये.

पुणे

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०९५ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७४० रुपये.

गुवाहाटीमध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०९५ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७४० रुपये.

जळगाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०९५ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७४० रुपये.

नागपूर

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०९५ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७४० रुपये.

नाशिक

२२ कॅरेट सोन्याचा भाव ७,०९८ रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७४३ रुपये.

चांदीच्या किंमती काय?

आज जागतिक बाजारात चांदी देखील महागली आहे. आजचा चांदीचा भाव ९५,००० रुपये आहे. तर अन्य शहरांत सुद्धा चांदीचा भाव सर्वत्र हाच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: सूर्याच्या नेतृत्वाखाली या खेळाडूंना मिळू शकते संधी! टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ

Aishwariya Rai Bacchan: ऐश्वर्याने आराध्याबद्दल विचारताच दिलं सडेतोड उत्तर म्हणाली, 'ती माझी मुलगी आहे...'

BJP Leader Death: खळबळजनक! भाजप नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु

Business Ideas: महिलांना घरबसल्या करता येणारे '८' व्यवसाय; होईल बम्पर कमाई

Monsoon Travel Place: चिंब पावसात मनसोक्त भिजा! महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळांना द्या भेट

SCROLL FOR NEXT