Gold Silver Price Down Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Down : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरल्या; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Ruchika Jadhav

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे विविध शहरांमध्ये सोने-चांदीमधील गुंतवणूक देखील वाढलेली दिसत आहे. आज सकाळी ९ वाजताच्या दरांनुसार सोने आणि चांदी कितीने स्वस्त झालीये याची माहिती जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती किती?

सकाळी आलेल्या दरांनुसार २२ कॅरेट सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झालीये.

१ ग्राम सोन्याची किंमत - ६,६४४ रुपये.

८ ग्राम सोन्याचा भाव - ५३,१५२ रुपये.

१० ग्राम सोन्याचे दर - ६६,४४० रुपये.

१०० ग्राम सोन्याची किंमत - ६,६४,४०० रुपये.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

१ ग्राम सोन्याची किंमत - ७,२४७ रुपये.

८ ग्राम सोन्याचा भाव - ५७,९७६ रुपये.

१० ग्राम सोन्याचे दर - ७२,४७० रुपये.

१०० ग्राम सोन्याची किंमत - ७,२४,७०० रुपये.

मुंबई पुण्यातील सोन्याचे दर

मुंबईत आज एक ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,६२९

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,२३२

१८ कॅरेट सोन्याचा भाव - ५,४२३

पुण्यातील एक ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,६२९

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,२३२

१८ कॅरेट सोन्याचा भाव - ५,४२३

चांदीच्या किंमती

चांदीच्या दरांमध्ये दखील १०० रुपयांची घसरण झाली आहे. काल देखील चांदीच्या किंमती १०० रुपयांनी कमी झाल्या होत्या. त्यानंतर आजही या किंमती घसरल्या आहेत. किंमती घसरल्याने १ किलो चांदीचा भाव ९०,९०० रुपये किलोवर पोहचला आहे. तर १०० ग्राम चांदी ९,०९० रुपयांवर आली आहे.

प्रति किलो चांदीचा भाव

नवी दिल्लीमध्ये चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

मुंबईतील चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

पुण्यातील चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

कोलकत्तामध्ये चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT