Kangana Ranaut: सोनं, चांदी अन् ३ कोटींचे हिरे; १२ वी पास कंगना रनौत कोट्यवधींच्या मालकीणबाई

Rohini Gudaghe

संपत्ती

कंगना रनौतकडे २१.५० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Kangana Ranaut Net Worth | Yandex

विमा योजना

कंगनाने एलआयसीच्या ५० विमा योजनांमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

Kangana Ranaut Worth | Yandex

सोने, चांदी आणि हिरे

कंगनाकडे ६ किलो सोने, ६० किलो चांदी आणि ३ कोटी रुपयांचे हिरे आहेत.

Kangana Ranuat property | Yandex

शिक्षण

कंगना बारावीपर्यंत शिकली आहे.

Kangana Education | Yandex

स्थावर संपत्ती

कंगनाकडे एकूण २८.७३ कोटींची स्थावर संपत्ती आहे.

Kangana Ranaut | Yandex

कर्ज

कंगनावर १७ कोटी रुपयांचं कर्ज आहे.

Kangana loan | Yandex

लक्झरी कार

कंगणाकडे ३ लक्झरी कार असल्याची माहिती मिळतेय.

Kangana property | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.

सदर लेख फक्त | Yandex

NEXT: दररोज एक सफरचंद खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Apple Benefits | Yandex