Gold Price Down Saam TV
बिझनेस

Gold Price Down : सत्तर हजार रुपये पार गेलेला सोन्याचा भाव आज पुन्हा घसरला; चांदीची चकाकी सुद्धा उतरली, वाचा आजचा भाव

Ruchika Jadhav

सोने-चांदीचे दर काही दिवसांपूर्वी सत्तर हजारांहून खाली घसरले होते. त्यानंतर गेल्या ३ दिवसांत भाव पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळाले. अशात आज परत एकदा सोने-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे ७० हजारांच्या पार पोहचलेल्या किंमती कमी झाल्या आहेत.

आजच्या २२ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याच्या किंमतीमध्ये थेट ८ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा भाव ६,४०,५०० रुपये इतका आहे. तर एक तोळा सोन्याच्या किंमतीमध्ये ८०० रुपयांची घसरण होऊन भाव ६४,०५० रुपयांवर स्थिर आहे.

२४ कॅरेटच्या किंमतीत किती घट झाली

२४ कॅरेट सोन्याचा भावही खाली उतरला आहे. त्यामुळे आज १०० ग्राम सोन्याचा भाव ६,९८,६०० रुपये आहे. तर एक तोळा सोन्याचा भाव ६९,८६० रुपये आहे. त्यासह ८ ग्राम सोन्याची किंमत ५५,८८८ रुपये आहे.

आजच्या १८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव आज ५,२४,१०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ५२,४१० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव आज ४१,९२८ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याची किंमत ५,२४१ रुपये आहे.

महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमधील आजचा भाव

मुंबई

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३९० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७१ रुपये आहे.

पुणे

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३९० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७१ रुपये आहे.

मेरठ

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४०५ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९८६ रुपये आहे.

जळगाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३९० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७१ रुपये आहे.

नागपूर

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३९० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७१ रुपये आहे.

नाशिक

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३९३ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७४ रुपये आहे.

अमरावती

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,३९० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव ६,९७१ रुपये आहे.

चांदीचा भाव

आज एक किलो चांदीची किंमत तब्बल ३ हजार २०० रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे ८२,५०० प्रति किलो दराने चांदी विकली जात आहे. १०० ग्राम सोन्याचा भाव आज ८,२५० रुपये आहे. १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ८२५ रुपये आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये देखील एक किलो चांदीचा भाव ८२,५०० प्रति किलो इतका आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT