Gold price today India google
बिझनेस

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त, प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची घसरण, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Gold Rate Today In Maharashtra: लग्नसराईच्या काळात अनेकजण सोने खरेदी करतात. वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेजचे ताजे दर. लग्नसराईत खरेदीसाठी ही उत्तम संधी मानली जाईल.

Sakshi Sunil Jadhav

आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

लग्नसराईत खरेदी वाढण्याची शक्यता

२४K, २२K आणि १८K सर्व कॅरेटमध्ये दर कमी झाले आहेत

सध्या सोनं-चांदी खरेदी करण्याची संख्या वाढत चालली आहे. कारण लग्नाचे शुभ मुहूर्त सुरु झाले आहेत. पण यामध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. वाढत्या दरामुळे अनेक नागरिक चिंतेत आहेत. पण कालच्या तुलनेत आज सोने-चांदीच्या दरात जास्त घसरण होताना दिसत आहे. काल सोनं १८००० हजार रुपयांनी स्वस्त झालं होतं. तर चांदीच्या दरात कोणताच बदल झालेला नव्हता. पुढील माहितीत आपण आजचे ताजे दर जाणून घेणार आहोत.

आजचे सोन्याचे (Gold Rate Today)

२४ कॅरेट सोन्याचे दर १० तोळ्यामागे ८,२०० रुपयांनी घसरले आहेत. १० तोळ्याचे दर १४,९८,४०० रुपये झाले आहेत. तसेच ८ ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १,१९,८७२ रुपये आहे. यात ६५६ रुपयांनी घसरण झाली आहे. १ तोळ्यामागे १,४९,८४० रुपये दर आहेत. यात ८२० रुपयांनी घसरण झाली आहे.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचा दर १० तोळ्यामागे ७,५०० रुपयांनी घसरला आहे. १० तोळ्याचा दर १३,७३,५०० रुपये झाला आहे. तसेच ८ ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १,९,८८० रुपये इतका आहे. यात ६०० रुपयांनी घसरण झाली आहे. १ तोळ्यामागे १,३७,३५० रुपये दर आहेत. यात ७५० रुपयांची घसरण झाली आहे.

१८ कॅरेटचे दर (18 K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचा दर १० तोळ्यामागे ६,१०० ने घसरला आहे. १० तोळ्याचा आजचा दर हा ११,२३,८०० रुपये इतका आहे. १ तोळ्यामागे १,१२,३८० रुपये दर आहेत. यात १६० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच ८ ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा ८९,९०४ रुपये इतका आहे. यात ४८८ रुपयांनी घसरण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघातात आई-वडिलांचा जागीच मृत्यू, 6 वर्षाच्या मुलीचे छत्र हरपले; मन हेलावून टाकणारी घटना

Maharashtra News Live Update: अशोक खरातला कायद्यापुढ झुकावंच लागलं - तृप्ती देसाई

New Labour Law: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता एप्रिलचा पगार येणार कमी; मार्चपेक्षा जास्त पैसे कापले जाणार; कारण काय?

Nashik : सापाची कात, पक्ष्यांचे अवयव अन्...; महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू एरंडेचा नवा कारनामा, ऑफिसमध्ये सापडल्या आक्षेपार्ह वस्तू

Hair Growth : शॅम्पूमध्ये मिसळा 'हा' एक पदार्थ, केस गुडघ्यांपर्यंत होतील लांब अन् दिसतील चमकदार

SCROLL FOR NEXT