Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या आजचे भाव

Gold Rate Hike Today: आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोने महागल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.

Siddhi Hande

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात ग्राहकांना सोने खरेदीसाठी लगबग सुरु होते. परंतु ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आजदेखील सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. प्रति तोळ्यामागे १६० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं थोडं कमी रुपयांनी महागलं आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून १०००-२००० रुपयांनी सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate Today)

आज सोने प्रतितोळा ९५,६२० रुपयांवर विकले जात आहे. सोने १६० रुपयांनी महागले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. ८ ग्रॅम सोने ७६,४९६ रुपयांवर विकले जात आहे. या किंमतीत १२८ रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ८७,६५० रुपये आहे. यात १५० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७०,१२० रुपये आहे. या किंमतीतदेखील वाढ झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

१८ कॅरेट सोने आज प्रतितोळा ७१,१२० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५७,३७६ रुपये आहे. या दरात १३० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने खरेदीदारांना मात्र फटका बसत आहे.

चांदीची किंमत

आज चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आज १० ग्रॅम चांदी ९७९ रुपयांवर विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदी ९७९० रुपयांवर विकली जात आहे. या किंमतीत १०० रुपयांनी घसरण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT