Gold Price Today: 24K, 22K, 18K Gold & Silver Rates Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! १ तोळा सोने इतक्या रुपयांनी महागले; वाचा आजचे ताजे दर

Gold Silver Rate Today : आज सोन्याच्या दरात ₹१,५२० ची वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम भाव ₹१,६३,०९० आहे. जाणून घ्या २२K, १८K सोने आणि चांदीचे आजचे ताजे दर.

Alisha Khedekar

  • आज सोने चांदीच्या दरात वाढ

  • अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमधील घसरणीचा सोन्याच्या किमतीवर परिणाम

  • जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली

गेल्या आठवड्याभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला असून, सोने विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात असल्याने मागणी वाढली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर जागतिक कमोडिटी बाजारात अस्थिरता वाढली आहे. या घडामोडींचा परिणाम चांदीच्या दरावरही झाला आहे. आज सोन्याच्या दरात २४ कॅरेटप्रमाणे १५२० रुपयांनी वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे आजचे ताजे भाव १,६३,०९० इतके आहेत. जाणून घ्या 22k, 24k, 18kचे ताजे दर

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १६,३०९

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,३०,४७२

  • १० ग्रॅम: आजचे दर १,६३,०९०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १६,३०,९००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,९५०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१९,६००

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४९,५००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,९५,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १२,२३२

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९७,८५६

  • १० ग्रॅम: आजचे दर १,२२,३२०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १२,२३,२००

आजचे चांदीचे दर काय आहेत?

  • १ ग्रॅम : २६०

  • ८ ग्रॅम : २०८०

  • १० ग्रॅम : २६००

  • १०० ग्रॅम : २६०००

  • १००० ग्रॅम: २,६०,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिल द्या, नाहीतर आत्मदहन; म्हाडा कंत्राटदारांचा संताप, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: भारतामध्ये स्टार्टअपची क्रांती होत आहे - पीएम मोदी

Dhule News : मंत्र्यांसमोरच शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळली, उदय सामंतांनी कान टोचले

Saturday Horoscope : पैसा मिळेल, भांडणं मिटतील अन् आनंदाची बातमी मिळेल; 'या' ५ राशींना शनिवार शुभ

Mumbai Tourism : मुंबईतच आहे काशीची झलक? मुंबईच्या या भागाला म्हणतात ‘मिनी काशी’

SCROLL FOR NEXT