GOLD PRICE SURGES AFTER US-IRAN PEACE DEAL, SILVER JUMPS ₹5,000 | TODAY GOLD & SILVER RATE UPDATE Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोने चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold Silver Price Today News : सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,५१,५३० वर पोहोचला असून चांदीत प्रति किलो ₹५ हजारांची वाढ नोंदवली गेली आहे. जाणून घ्या आजचे ताजे सोने-चांदीचे भाव.

Alisha Khedekar

  • सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ

  • सोन्याच्या दरात ₹२,४५० प्रति तोळा वाढ

  • २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ₹१,५१,५३० वर पोहोचला.

  • चांदीच्या दरात प्रति किलो ₹५,००० ची वाढ होऊन भाव ₹२,६५,००० झाले

अमेरिका आणि इराण मधील १०८ दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध अखेर संपलं असून दोन्ही देशात शांतीचा करार झाला आहे. युद्ध थांबल्याची घोषणा होताच दुसरीकडे सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. १ तोळा सोने २४५० रुपयांनी वाढलं असून आजचा सोन्याचा दर २४ K प्रमाणे १,५१,५३० रुपये इतका आहे. २४ K १० तोळे सोन्याचे दर १५,१५,३०० रुपये एवढा आहे. चांदीच्या किंमतीतही आज ५००० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळतं आहे. काही दिवसांपासून बाजारात सोने चांदीच्या दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळतं होती. दरम्यान आज झालेल्या दर वाढीने गुंतवणूकदार आणि खरेदीदारांची चिंता वाढवली आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १५,१५३

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,२१,२२४

  • १० ग्रॅम: आजचे दर १,५१,५३०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १५,१५,३००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,८९०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,११,१२०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३८,९००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,८९,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,३६५

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९०,९२०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१३,६५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,३६,५००

चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्यासोबतच चांदीचे दर देखील दर वधारले आहेत. आज चांदी दर तब्बल ५ हजारांनी वाढले असून पुढील काही दिवसांमध्ये दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचे चांदीचे दर पुढीलप्रमाणे.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २६५

  • ८ ग्रॅम चांदीचे दर २,१२०

  • १० ग्रॅम चांदीचे दर २,६५०

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २६,५००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,६५,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT