Gold Rate Hike Saam TV
बिझनेस

Gold Rate Hike : सोन्याचा भाव आजही कडाडला; वाचा तुमच्या शहरातील किंमती

Gold Rate Today : सोने आणि चांदीचा आजचा भाव काय आहे. तसेच सोनं किती महागलं याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

जागतिक पातळीवर कोणतीही मोठी घडामोड झाल्यास त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातू आणि इंधनावर होत असतो. भाव सध्या जितके आहेत त्याच्या दुपटीने वाढू लागतात. अशात सध्या इस्रायल-इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. यांमधील संघर्षाचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या किंमतींवर झाला आहे. सोन्याचा भाव आज देखील वाढला आहे. त्यामुळे आजच्या वाढलेल्या किंमती काय आहेत? त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,१२,५०० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७१,२५० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५७,००० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,१२५ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,७७,१०० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,७१० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६२,१६८ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,७७१ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,८२,२०० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५८,३०० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४६,६४० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८३० रुपये इतका आहे.

विविध शहरांतील २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

मुंबईमध्ये - ७,११० रुपये

पुणे - ७,११० रुपये

नागपूर - ७,११० रुपये

जळगाव - ७,११० रुपये

नाशिक - ७,११० रुपये

लखनऊ - ७,१२५ रुपये

जयपूर - ७,१२५ रुपये

नवी दिल्ली- ७,१२५ रुपये

पटना- ७,१२५ रुपये

अहमदाबाद - ७,१२५ रुपये

कोलकाता - ७,१२५ रुपये

विध शहरांतील २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

मुंबईमध्ये - ७,७५६ रुपये

पुणे - ७,७५६ रुपये

नागपूर - ७,७५६ रुपये

जळगाव - ७,७५६ रुपये

नाशिक - ७,७५६ रुपये

लखनऊ - ७,७७१ रुपये

जयपूर - ७,७७१ रुपये

नवी दिल्ली- ७,७७१ रुपये

पटना- ७,७७१ रुपये

अहमदाबाद - ७,७७१ रुपये

कोलकाता - ७,७७१ रुपये

चांदीचा भाव काय?

गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचा भाव वाढत आहे. मात्र चांदीच्या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत. चांदीचा भाव आजही कमी किंवा जास्त झालेला नाही. त्यामुळे आजचा भाव देखील ९५,००० रुपये प्रति किलो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT