गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतं होतं. मात्र आज म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव वाढले आहेत. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचं दिसून येत होतं. सोन्याच्या दरात गेल्या 15 दिवसात 5000 रुपयांहून अधिक घसरण झाली होती. मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने उसळी घेतलीये.
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1100 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झालीये. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,58,000 रुपयांवरुन 7,59,100 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं आज 6,960 रुपयांना विकलं जात आहे.
22 कॅरेट 8 ग्रॅम सोनं आज 55,680 रुपयांवर आहे.
10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,600 रुपये इतका आहे.
तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव आज 6,96,000 रुपये इतका आहे.
24 कॅरेट 100 ग्रॅम सोनं 7,59,100 रुपये किंमतीने विकलं जातंय.
10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 75,910 रुपये इतका आहे.
8 ग्रॅम सोन्याचा भाव आज 60,728 रुपये इतका आहे.
1 ग्रॅम सोनं 7,591 रुपयांनी विकलं जात आहे.
22 कॅरेट सोनं - 6,960 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,591 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,960 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,591 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,960 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,591 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,945 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,576 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,945 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,576 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,950 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,581 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,948 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,579 रुपये
22 कॅरेट सोनं - 6,960 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,591 रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.