Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याला पुन्हा झळाळी! किमतीत झाली मोठी वाढ, पाहा तुमच्या शहरातील दर

Today's Gold Rate: गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत होती. मात्र आजच्या दिवशी सोनं महागलं आहे. सोन्याच्या दरात 990 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर गडगडले होते. त्यामुळे ग्राहक फार आनंदात होते. मात्र आज ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. याचं कारण म्हणजे सोन्याचे भाव वाढले आहेत. सध्या बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. अशातच सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहक चिंतेत आहेत.

Good returns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज १५ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 990 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,63,200 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,830 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 70,640 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 88,300 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,83,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,63,200 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 96,320 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 77,056 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,632 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,815 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,617 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,815 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,617 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,815 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,617 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,815 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,617 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,815 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,617 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,815 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,617 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,815 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,617 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,818 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,620 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,818 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,620 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,818 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,620 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT