Gold Price Decrease Saam Tv
बिझनेस

Gold Price Decrease : सोन्याच्या दरात घसरणीचं कारण काय? आणखी स्वस्त होणार का सोनं?

Gold Price Down : ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि सोन्याच्या दरात घसरण पुन्हा पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Prices Fall On Weak Global Trend :

ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि सोन्याच्या दरात घसरण पुन्हा पाहायला मिळाली. सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. तर मागील दोन महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसून आली.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुक्रवारी सोन्या आणि चांदीचे भाव घसरुन सराफ बाजार बंद झाला. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव २७१ रुपयांनी गडगडून १० ग्रॅमसाठी ५७,५७५ रुपयांनी बंद झाला होता. त्यात चांदीचा भाव ७३० रुपयांनी घसरुन ६९,८७० रुपये प्रति किलोग्रॉमवर बंद झाला.

जागितक (World) स्तरावर सोन्याचा भाव हा १८८० डॉलर प्रति तोळा कोसळून १८४८ प्रति डॉलवर येऊन थांबला. तज्ज्ञांच्या मते, यूएस डॉलरच्या किमतीत सोन्याच्या भावावर वाढ करण्यात येत आहे. जागतिक पातळीवर सध्या सोन्याचा भाव $1810 ते $ 1,800 प्रति तोळा आहे. ज्यामध्ये सध्या MCX वर सोने ५७००० रुपये आहे तर १० ग्रॅमसाठी ५६,१०० रुपये मोजावे लागत आहे.

1. सोन्याचा भाव का वाढतोय?

NBT च्या वृत्तानुसार एक्मे इन्वेस्टमेंट अडवॉइजर आणि कार्यकरी निर्देशक सुंगधा सचदेव यांनी सांगितले की, अमेरिकेत सतत वाढणाऱ्या व्याजदरामुळे डॉलरच्या किंमती या १० महिन्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात आहे. यामुळे सोन्याच्या भावात वाढ होताना दिसून येत आहे. अशातच सोन्याच्या किमत (Price) या प्रति १८८० डॉलरवर आल्यामुळे भावात घसरण झाली.

2. सोन्याचा भाव किती वाढू शकतो?

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमत वाढण्यापूर्वी त्या आणखी कमी होतील. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमत ही प्रति डॉलर १८१० ते १८०० जवळ पास असेल. अशातच त्या सध्या $1,880 प्रति तोळ्यावर येऊन थांबल्या आहेत. अशातच सराफ बाजारात सध्या १० ग्रॅमसाठी ५७००० रुपये मोजावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

Akkalkuwa News : अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेसला धक्का; पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Avalanche Near Siachen : दुर्दैवी घटना! हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ३ जवान शहीद

SCROLL FOR NEXT