gold price today meta ai
बिझनेस

Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, प्रति तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर

Silver Price : आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून २४ कॅरेट १० ग्रॅम सोनं ६६० रुपयांनी स्वस्त झालं आहे. चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. मुंबईसह इतर शहरातले दर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर कमी झालेले पाहायला मिळाले आहेत. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यामध्ये ६६० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. ही घसरण सलग दुसऱ्या दिवशी झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून युद्धामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळत होते. तर आज हे दर घसरले आहेत. चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. हे दर स्थिर आहेत.

goodretrun नुसार, आज २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याच्या किंमतीत ६६ रुपयांनी घसरण झाली आहे. तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याच्या किंमतीत ६० रुपयांनी आणि १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याच्या किंमतीत ५० रुपयांनी घसरण झाली आहे.

gold price today

मुंबईतील आजचा सोन्याचा भाव (Gold Prices in Mumbai Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३५१

२४ कॅरेट १ तोळा (१० ग्रॅम) - १,४३,५१०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,१५५

२२ कॅरेट १ तोळा (१० ग्रॅम) - १,३१,५५०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,७६३

१८ कॅरेट १ तोळा (१० ग्रॅम) - १,०७,६३०

पुण्यातील सोन्याचा दर (Gold Prices in Pune Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३५१

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,१५५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,७६३

दिल्लीतील सोन्याचा दर (Gold Prices in Delhi Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३६६

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,१७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,७७८

नाशिकमधील सोन्याचा दर (Gold Prices in Nashik Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३५४

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,१५८

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,७६६

नागपूरमधील सोन्याचा दर (Gold Prices in Nagpur Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,351

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,१५५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,७६३

चैन्नईमधील सोन्याचा दर (Gold Prices in Chennai Today)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३५१

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,१५५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,९७०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT