Today's Gold Price saam tv
बिझनेस

सणासुदीला सोन्याच्या भावात मोठी घट! १० तोळं सोनं ११०० रूपयांनी स्वस्त, वाचा लेटेस्ट दर

Today's Gold Price: महाराष्ट्रात सोन्याच्या भावात मोठी घट. २४ कॅरेट १० तोळं सोनं १,१०० रुपयांनी स्वस्त. १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घट नोंदली.

Bhagyashree Kamble

  • महाराष्ट्रात सोन्याच्या भावात मोठी घट.

  • २४ कॅरेट १० तोळं सोनं १,१०० रुपयांनी स्वस्त.

  • १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घट नोंदली.

  • चांदीच्या दरात मात्र वाढ झाली असून १ किलो चांदी १,२७,००० रुपये.

राज्यात गणरायाच्या आगमनामुळे वातावरण मंगलमय झालं आहे. घरोघरी गणरायाची पुजा केली जात आहे. या सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढतो. काही दिवसांपासून सोन्याचे भाव वधारले होते. आता सोन्याच्या भावात घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात १,१०० रूपयांची घट झाली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना नक्कीच फायदा होईल.

आज ४ ऑगस्ट २०२४ रोजी सोन्याच्या दरात घट झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ११० रूपयांची घट झाली आहे. १ तोळं सोनं खेरदीसाठी आपल्याला १,०६,८६० रूपये मोजावे लागतील. तर, १० तोळं सोन्याच्या दरात १,१०० रूपयांची घट झाली आहे. १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १०,६८,६०० रूपये मोजावे लागतील.

२४ कॅरेटप्रमाणे १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याच्या दरात १०० रूपयांची घट झाली आहे. १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९७,९५० रूपये मोजावे लागतील. तर, १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १००० रूपयांची घट झाली आहे. १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,७९,५०० रूपये मोजावे लागतील.

१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली. १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याच्या दरात ९० रूपयांची घट झाली आहे. १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८०,१४० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ९०० रूपयांची घट झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोन्यासाठी ८,०१,४०० रूपये मोजावे लागतील.

सोन्याच्या दरात वाढ जरी झाली असली तरी, चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. १ किलो सोनं खरेदीसाठी १,२७,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT