सोनं- चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत बदल झालेले पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत तब्बल ४३०० रुपयांनी घसरण झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीच्या किंमती वाढताना दिसत होत्या. मात्र आज दिनांक १० ऑगस्ट रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
Goodreturns नुसार, सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ४३० रुपयांनी घसरण झाली असून २२ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ४०० रुपयांनी घसरण झाली आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ३३० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ ग्रॅम चांदीची किंमत २४५ असून १ किलो चांदीची किंमत २,४५,००० रुपये इतकी आहे.
१ ग्रॅम - १५,२१२
८ ग्रॅम - १,२१,६९६
१० ग्रॅम - १,५२,१२०
१ ग्रॅम - १३,९४५
८ ग्रॅम - १,११,५६०
१० ग्रॅम - १,३९,४५०
१ ग्रॅम - ११,४१३
८ ग्रॅम - ९१,३०४
१० ग्रॅम - १,१४,१३०
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,१९७
२२ कॅरेट १ ग्रॅम - १३,९३०
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,३९८
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,१९७
२२ कॅरेट १ ग्रॅम - १३,९३०
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,३९८
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,२१८
२२ कॅरेट १ ग्रॅम - १३,९५०
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७६५
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,२१२
२२ कॅरेट १ ग्रॅम - १३,९४५
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,४१३
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.