today gold rate in india 24 carat : सोमवारपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ नोंदवली जात होती. पण आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 1,59,640 रूपयांवर आले आहेत. जीएसटी आणि मेकिंग चार्जसह २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख ८४ हजार ११६ रूपयांच्या आसपास पोहचतेय. कारण, मेकिंग चार्ज जवळपास (१२ टक्के) १९१०० आणि ३ टक्के जीएसटी ५३६४ इतका लागतो. मुंबई, पुण्यापासून ते दिल्ली आणि चेन्नई या शहरांपर्यंत आज सोन्याच्या दरात बदल झाला आहे. पाहूयात कोणत्या शहरात सोन्याची किंमत काय आहे? २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही पाहूयात..
भारतातील आजचा सोन्याचा दर
भारतात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,९४९ इतका आहे. यामध्ये प्रति ग्रॅम भाव ₹४४ ने कमी झाला आहे. दरम्यान, २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१४,६२० असून, तो गुरूवारच्या भावापेक्षा ₹४० ने कमी आहे. १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹११,९६२ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹३३ ने कमी आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर (24K Gold Rate)
१ ग्रॅम: ₹१५,९६४ (-५९)
८ ग्रॅम: ₹१,२७,७१२ (-४७२)
१० ग्रॅम: ₹१,५९,६४० (-५९०)
१० तोळे (१०० ग्रॅम): ₹१५,९६,४०० (-५,९००)
२२ कॅरेट सोन्याचे दर (22K Gold Rate)
१ ग्रॅम: ₹१४,६२५ (-५०)
८ ग्रॅम: ₹१,१७,००० (-४००)
१० ग्रॅम: ₹१,४६,२५० (-५००)
१० तोळे (१०० ग्रॅम): ₹१४,६२,५०० (-५,००००)
१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)
१ ग्रॅम: ₹११,९६७ (-४३)
८ ग्रॅम: ₹९५,७३६ (-३४४)
१० ग्रॅम: ₹१,१९,६७० (-४३०)
१० तोळे (१०० ग्रॅम): ₹११,९६,७०० (-४,३००)
कोणत्या शहरात सोन्याचे दर काय आहेत? (प्रति ग्रॅम)
मुंबई (Mumbai)
२४ कॅरेट: ₹१५,९४९
२२ कॅरेट: ₹१४,६२०
१८ कॅरेट: ₹११,९६२
पुणे (Pune)
२४ कॅरेट: ₹१५,९४९
२२ कॅरेट: ₹१४,६२०
१८ कॅरेट: ₹११,९६२
दिल्ली (Delhi)
२४ कॅरेट: ₹१५,९६४
२२ कॅरेट: ₹१४,६२५
१८ कॅरेट: ₹११,९६७
लखनौ (Lucknow)
२४ कॅरेट: ₹१५,९६४
२२ कॅरेट: ₹१४,६२५
१८ कॅरेट: ₹११,९६७
जयपूर (Jaipur)
२४ कॅरेट: ₹१५,९६४
२२ कॅरेट: ₹१४,६२५
१८ कॅरेट: ₹११,९६७
पाटणा (Patna)
२४ कॅरेट: ₹१५,९५४
२२ कॅरेट: ₹१४,६२५
१८ कॅरेट: ₹११,९६७
अहमदाबाद (Ahmedabad)
२४ कॅरेट: ₹१५,९५४
२२ कॅरेट: ₹१४,६२५
१८ कॅरेट: ₹११,९६७
कोलकाता (Kolkata)
२४ कॅरेट: ₹१५,९४९
२२ कॅरेट: ₹१४,६२०
१८ कॅरेट: ₹११,९६२
मेरठ (Meerut)
२४ कॅरेट: ₹१५,९६४
२२ कॅरेट: ₹१४,६२५
१८ कॅरेट: ₹११,९६७
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.