Gold Silver Price Hike Saam tv
बिझनेस

Gold Price Today : एका तोळ्याला ८४६४० रूपये, बजेटनंतर सोनं महागलं, तुमच्या शहरातील दर काय?

Gold Price Hike Today: आज ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी आज देखील सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा भाव काय आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र बजेटच्या सादरीकरणानंतर सोन्याचे भाव पुन्हा एकदा वधारले. सकाळी सोन्याच्या दरात किंचीत वाढ झाली होती. मात्र बजेटनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ३० जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,46,400 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,760 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 62,080 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 77,600 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,74,600 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,46,400 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 84,640 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 67,712 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,464 रुपयांनी विकलं जात आहे.

राज्यातील विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,449 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,449 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,449 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,449 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,449 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,449 रुपये

देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर

दिल्ली

22 कॅरेट सोनं - 7,760 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,464 रुपये

पटना

22 कॅरेट सोनं - 7,750 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,454 रुपये

अहमदाबाद

22 कॅरेट सोनं - 7,750 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,454 रुपये

इंदूर

22 कॅरेट सोनं - 7,750 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,454 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT