Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री! सोन्याचे दर थेट 2 हजारांनी वाढले; पाहा तुमच्या शहरातील भाव

Gold Rate Today: आज सोन्याच्या किमतीत तब्बल २ हजार रुपयांची उडी पाहायला मिळाली आहे. सध्या लग्नांचा हंगाम सुरू असल्यामुळे बाजारात सोन्याची मागणी खूपच वाढली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढू लागले आहेत. आज तब्बल २ हजारांनी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं. अशातच आता सोनं महागल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.

Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ११ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2,020 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,55,500 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,760 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 70,080 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 87,600 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,76,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,55,500 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 95,550 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 76,440 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,555 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,540 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,540 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,540 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,540 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,540 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,540 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,745 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,540 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,747 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,543 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,747 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,543 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,747 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,543 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Update : तुम्हीसुद्धा ३१ जुलैपूर्वी ITR भरला? 'या' महत्त्वाच्या गोष्टी आताच तपासा नाहीतर...

Maharashtra News Live Update: 31 जुलैला नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

ग्रीन टी की ब्लॅक टी? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा अधिक फायदेशीर?

ST bus Accident : एसटी बसची ट्रकला जोरात धडक, एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

१० ऑगस्टला देश ठप्प होणार? CJP आणि शेतकऱ्यांचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन, जाणून घ्या नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT