Gold-Silver Price Today  meta ai
बिझनेस

Gold Price Today: सणासुदीआधी सोन्याचा मोठा झटका! 24K सोनं पोहोचलं ₹1,55,890 वर, वाचा तुमच्या शहरातला नवा दर

Gold-Silver Price Today: १८ ऑगस्ट २०२६ रोजी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोनं १० ग्रॅमसाठी १,५५,८९० रुपयांवर पोहोचलं असून चांदीच्या किंमतीत स्थिरता पाहायला मिळाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रक्षाबंधन, गौरी-गणपती यांसारखे सण जवळ आले असताना सोन्याच्या किंमतीने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून याच्या किंमती वाढत असून आज दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सोनं-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत २३०० रुपयांनी वाढ झालेली आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Goodreturn नुसार, आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्यात २३० रुपयांनी, २२ कॅरेट १ तोळं सोन्यात २०० रुपयांनी तर १८ कॅरेट सोन्यामध्ये १६० रुपयांनी किंमती वाढल्या आहेत. पुढे आपण विविध शहरांमधले ताजे दर जाणून घेणार आहोत.

24k Gold Rate in Mumbai Pune

मुंबई-पुण्यातील सोन्याचा दर (24k Gold Rate in Mumbai Pune)

२४ कॅरेट सोन्याची किंमत

२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,५८९

२४ कॅरेट ८ ग्रॅम - १,२४,७१२

२४ कॅरेट १० ग्रॅम - १,५५,८९०

२४ कॅरेट १०० ग्रॅम - १५,५८,९००

२२ कॅरेट सोन्याची किंमत (22k Gold Rate in Mumbai Pune)

२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,२९०

२२ कॅरेट ८ ग्रॅम - १,१४,३२०

२२ कॅरेट १० ग्रॅम - १,४२,९००

२२ कॅरेट १०० ग्रॅम - १४,२९,०००

१८ कॅरेट सोन्याची किंमत (18k Gold Rate in Mumbai Pune)

१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,६९२

१८ कॅरेट ८ ग्रॅम - ९३,५३६

१८ कॅरेट १० ग्रॅम - १,१६,९२०

१८ कॅरेट १०० ग्रॅम - ११,६९,२००

दिल्लीतील आजचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,६०४

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३०५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,७०७

चेन्नईतील आजचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५८९

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२९०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १२,०७०

जळगावमधील आजचा भाव (Gold Rate in Jalgaon)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५८९

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२९०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १२,०७०

सुरतमधील आजचा भाव (Gold Rate in Surat)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५९४

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२९५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,६९७

कोल्हापूरमधील आजचा भाव (Gold Rate in Kolhapur)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,५८९

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,२९०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,६९२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीस दिल्लीत जावेत म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवलेत- संजय राऊत

हाय कोलेस्ट्रॉलमुळे शरीरामध्ये होतात 10 बदल; पायांपासून छातीपर्यंत अशी दिसतात लक्षणं

मोठी बातमी! अभिजीत दीपके यांना सत्ताधारी खासदाराची थेट ऑफर, म्हणाले...

काँग्रेसच्या दिग्गज महिला नेत्याचे निधन; महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा

Excess oil in curry: भाजीमध्ये तेल जास्त झालंय? या सोप्या ट्रिक्सने कमी करा

SCROLL FOR NEXT