Gold Price Fall Saam TV
बिझनेस

Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत बदल! बजेटनंतर किंमती गडगडल्या, आजचा भाव किती?

Today's Gold Price: आज नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घट झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला कमी पैसे मोजावे लागणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

१ तारखेला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेच सादर केलं होतं. बजेट सादर केल्यानंतर सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. एक तोळा सोनं ८४ हजारांच्या पार गेलं होतं. मात्र आज नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घट झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला कमी पैसे मोजावे लागणार आहेत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,720 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 61,760 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 77,200 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,72,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,42,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 84,200 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 67,360 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,420 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,705 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,405 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,705 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,405 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,705 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,405 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,705 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,405 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,705 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,405 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,705 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,405 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,705 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,405 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,705 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,405 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,708 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,408 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,708 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,408 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,708 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,408 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT