5G Mobile Phones Under 15000 Saam Tv
बिझनेस

15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात हे 5G फोन, Samsung आणि Motorola सारख्या ब्रँडचा समावेश; पाहा लिस्ट

5G Mobile Phones Under 15000: आज आम्ही तुम्हाला काही लेटेस्ट 5G फोन्सबद्दल सांगणार आहोत. जे जबरदस्त कॅमेरे आणि पॉवरफुल बॅटरीने सुसज्ज आहेत. यामध्ये सॅमसंग, पोको आणि मोटो सारख्या मोठ्या ब्रँडचे फोन समाविष्ट आहेत.

साम टिव्ही ब्युरो

5G Mobile Phones Under 15000:

आजच्या काळात स्मार्टफोन हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सामान्यांपासून खास प्रत्येकजण स्मार्टफोनशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. हे लक्षात घेऊन जवळजवळ सर्व स्मार्टफोन ब्रँड भारतीय बाजारपेठेत पॉवरफुल फीचर्ससह बजेट फोन आणत आहेत. जर तुम्हीही तुमच्यासाठी किंवा एखाद्या खास व्यक्तीसाठी नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला काही लेटेस्ट 5G फोन्सबद्दल सांगणार आहोत. जे जबरदस्त कॅमेरे आणि पॉवरफुल बॅटरीने सुसज्ज आहेत. यामध्ये सॅमसंग, पोको आणि मोटो सारख्या मोठ्या ब्रँडचे फोन समाविष्ट आहेत. चला तर पाहू संपूर्ण लिस्ट...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Samsung Galaxy F15 5G

या लिस्टमध्ये सर्वात पाहिलं नाव आहे Samsung Galaxy F15 5G फोनचे. हा फोन तुम्ही Flipkart वरून फक्त 14,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 6100 प्लस चिपसेट, 128GB स्टोरेजसह 6GB रॅम, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह 13MP सेल्फी कॅमेरा मिळेल. (Latest Marathi News)

Motorola G34 5G

लिस्टमध्ये 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत Motorola G34 5G चा देखील समावेश आहे. हा फोन Flipkart वरून तुम्ही फक्त 10,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही काही निवडक बँक कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत सूट देखील मिळू शकते. यात 6.5 इंच HD Plus डिस्प्ले, Snapdragon 695 5G प्रोसेसर, 50MP ड्युअल रियर कॅमेरा, 16MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेल.

POCO M6 5G

POCO M6 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर तुम्ही 11,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही काही निवडक बँक कार्डद्वारे या फोनवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 6.74 इंच HD Plus डिस्प्ले, MediaTek Dimensity 6100 Plus चिपसेट, 8GB RAM + 256GB स्टोरेजसह 50MP रियर कॅमेरा, 5MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT