Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारी की मार्च, लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार? महायुतीच्या नेत्याने दिली हिंट

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेत महिलांना लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना ७ हप्ते देण्यात आले आहेत. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, अर्थसंकल्पानंतर हे पैसे दिले जातील, असं सांगण्यात येत आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्यात महिलांना १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत प्रश्न संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळतील, असं त्यांनी सांगितलं होतं.

लाडकी बहीण योजनेत महिलांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर २१०० रुपये मिळतील, असं वक्तव्य अनेक नेत्यांनी केलं आहे. दरम्यान, अजूनही बालविकास विभागाने वाढीव रक्कमेबाबत कोणतीही शिफारस अर्थ मंत्रालयाकडे केली नसल्याचे समोर आले आहे. शिफारस केल्यानंतर जवळपास ४ महिन्यांनी अंबलबजावणी होते, असंही सांगितलं आहेत. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरी २१०० रुपये मिळण्याचा निर्णय होणार का याबाबत संभ्रमच आहे.

अपात्र महिलांवर टांगती तलवार (Ladki Bahin yojana Verification Process)

लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी होणार आहे. लाडकी बहीण योजनेत पुण्यातील जवळपास ७५ हजार महिलांकडे चारचाकी वाहने असल्याचे निष्पण झाले आहे. आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची चौकशी करणार आहे. लाडकी बहीण योजनेत आता परिवहन विभागाची आणि आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. यातून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT