Petrol Diesel Price (9th October) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price (9th October): वाहनधारकांनो, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 9th October 2023: मुंबई-पुण्यात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती?

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएलने सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहिर केले आहेत. मागच्या आठवड्यात गॅस सिलिंडरच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मागच्या काही काळापासून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील अशी शक्यता सगळ्यांना वाटत आहे. अशातच आज बेंचमार्क ब्रेंट क्रूड $4.24, 5.01 टक्क्यांनी वाढून $88.82 प्रति बॅरल आहे, तर WTI क्रूड $4.26, 5.23 टक्क्यांनी वाढून $87.05 प्रति बॅरल आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. परंतु, आजही पेट्रोल-डिझेलचे भाव जैसे थे च आहेत. महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचे आज दर किती पाहूया.

1. मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपयांनी विकले जात आहे. आज मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

  • पुण्यात पेट्रोल १०६.०७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.५८ रुपयांनी विकलं जातंय. पेट्रोलच्या दरात काही पैशांनी घसरण झाली तर डिझेलमध्ये काही पैशांनी वाढ झाली आहे.

  • ठाण्यात (Thane) पेट्रोलचा आजचा भाव १०६.४५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४. ४१ रुपयांनी विकलं जाईल. पेट्रोल- डिझेलमध्ये काही पैशांनी वाढ झाली आहे.

  • नागपूरमध्ये पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.५९ रुपये मोजावे लागतील.

2. पेट्रोल-डिझेलचे भाव (Price) कसे तपासाल?

सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचा नवा दर जाहिर होतो. यासाठी ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरानुसार पेट्रोल-डिझेलचे भाव तपासण्यासाठी काही सुविधा देतात. BPCL ग्राहकांना किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा. तसेच HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइल ग्राहकांना किंमत जाणून घ्यायची असेल तर RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, एसी लोकल होणार १८ डब्यांची; कसा आहे रेल्वेचा प्लान?

Navratri 2025: यंदा नवरात्र उत्सव कधीपासून आहे? तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीत सोनं १ तोळ्यामागे २० हजारांनी वाढणार, वाचा तज्ज्ञांनी का वर्तवला अंदाज

SCROLL FOR NEXT