Petrol Diesel Rate (6th January) Saam tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (6th January): वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सतत बदल होत असतात. पण मागील काही महिन्यापासून यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळतो. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नव्या वर्षात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील असे केंद्र सरकाररकडून सांगण्यात आले होते. परंतु, यामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती सारख्याच आहे यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 72.31 आहे आणि WTI क्रूडची किंमत $ 72.48 आहे. जाणून घेऊया आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

1. चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर किती?

  • नवी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.42 रुपये, डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.49 आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.19 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.56 रुपये आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : मनसे नेते प्रकाश महाजन यांचं तहसील कार्यालयासमोर उपोषण

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

SCROLL FOR NEXT