Petrol Diesel Rate (29th December) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (29th December): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की,महाग? जाणून घ्या आजचा भाव

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल- डिझेलच्या अधिक दरांमुळे इतर गोष्टीही महाग झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचे भाव किचिंत घसरले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. परंतु, त्यानंतर देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. अशातच मोदी सरकार नागरिकांना काहीसा दिलासा देऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते. तेलाच्या किमतीत सहा ते दहा रुपयांनी कमी होऊ शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली पाहायला मिळाली नाही. जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव किती?

1. महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.52 रुपये प्रति लिटर तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 102.08 रुपये प्रति लिटर तर डिझेल 93.02 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.49 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 105.79 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.32 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.79 आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT