Petrol Diesel Rate (13th January) Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (13th January): वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today 13th January 2024: देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे. काही राज्यांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी दर १५ दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत होते.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे. काही राज्यांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी दर १५ दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत होते.

काल सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $ 73.37 वर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 77.41 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol)-डिझेलचे (Diesel) नवीन दर जाहीर केले आहे.

काल महाराष्ट्रात पेट्रोल ५६ पैशांनी तर डिझेल ५३ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर बिहारमध्ये पेट्रोल ३३ पैशांनी (Price) तर डिझेल ३१ पैशांनी स्वस्त झालं आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील इतर राज्यांचे पेट्रोल - डिझेलचे दर

1. महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.49 आणि डिझेल 94.45रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.56 रुपये आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...तर विधानसभेच्या सभागृहात देखील सोडणार नाही, अजित पवारांच्या आमदाराचा गोपीचंद पडळकरांना इशारा|VIDEO

3 वर्ष प्रेग्नेंसीची धडपड, प्रत्येक वेळा अपयश; लग्नाआधी केलेली 'ती' चूक ठरणी कारभीभूत! महिलेचा धक्कादायक अनुभव

Maharashtra Live News Update : बच्चू कडूच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक

Success Story : गरीबी आणि संघर्षातून यशाला गवसणी! पालावर राहणाऱ्या सनीने पटकावलं आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक

Smita Gondkar Photos: 'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज, फोटो पाहून नजर भिरभिरेल

SCROLL FOR NEXT