Business Idea In Marathi  Saam Tv
बिझनेस

Business Idea In Marathi: अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलात सुरु करा व्यवसाय; होईल तगडी कमाई, जाणून घ्या

Small Business Idea under 20000: तुम्ही ९ ते ५ नोकरी करून कंटाळला असाल आणि व्यवसाय करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भन्नाट आयडिया आहेत. तुम्ही अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलात लाखोंची कमाई करू शकता.

Vishal Gangurde

Business Idea In Marathi:

तुम्ही ९ ते ५ नोकरी करून कंटाळला असाल आणि व्यवसाय करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भन्नाट आयडिया आहेत. तुम्ही अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलात लाखोंची कमाई करू शकता. तुम्ही घरबसल्या २० हजारांच्या भांडवलात तगडी कमाई करू शकता. तुम्ही कमी दिवसात चांगली कमाई करू शकता. (Latest Marathi News)

अवघ्या २० हजार रुपयांच्या भांडवलात महिन्याला बक्कळ कमाई करू शकता. तुम्ही २० हजार रुपयांच्या भांडवलात लहान मुलांना लागणाऱ्या वस्तूंची विक्री करू शकता. या वस्तूंची घरबसल्या विक्री करू शकता. या विक्रीतून तुम्हाला चांगला मिळू शकतो. तसेच सेंद्रीय शेती हा देखील उत्तम पर्याय आहे. (Small Business Idea)

लहान मुलांच्या वस्तूंची विक्री

सध्या बाजारात लहान मुलांना लागणाऱ्या पर्यावरणपूरक बेबी केअर वस्तूंची मागणी वाढली आहे. पालकही लहान मुलांसाठी चांगल्या बेबी केअर वस्तूंची खरेदी करू लागले आहेत. यामुळे तुम्ही बेबी केअर उत्पादनांची विक्री व्यवसाय सुरु केल्यास चांगला नफा मिळू शकतो. लहान मुलांसाठी चांगल्या दर्जाचे कपडे, स्किन केअर उत्पादने, खेळणी या वस्तूंच्या विक्रीतून चांगली कमाई करू शकता.

सेंद्रीय शेती

सध्या लोक आरोग्याकडे लक्ष देऊ लागली आहेत. त्यामुळे सेंद्रीय उत्पादनांची मागणी वाढली आहेत. या मागणीमुळे तुमच्यासाठी सेंद्रीय शेती करणे कमाईचा चांगला मार्ग बनू शकतो. सेंद्रीय शेती करून तुम्ही स्थानिकांशी संपर्क साधून उत्पादनाची विक्री करू शकता. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून तुम्ही भाज्या, चहा, औषधी वनस्पती इत्यादींची विक्री करून तगडी कमाई करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोक्यात गोळी घातली, गाडीतून बाहेर फेकलं अन्...., पुण्यातील हत्याकांडाचा भयानक CCTV समोर

Political News : बदलापूरमध्ये शिंदेंचा भाजपाला दे धक्का! बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

Bihar Election Result: लाडक्या बहिणींमुळे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार? नेमका गेम कुठे फिरला?

Heart cancer: होय, हृदयाचा कॅन्सरही होऊ शकतो; कोणाला असतो जास्त धोका? वाचा

SCROLL FOR NEXT