Bank Holidays in September 2024 canva
बिझनेस

Bank Holidays in September 2024: चार दिवस बँका बंद; नागरिकांची होणार गैरसोय

bank holidays 2024 mumbai : तुमची बँकांची काम आता पूढच्या काही दिवस थांबणार. सप्टेंबर महिन्यातल्या लागपाठ आलेल्या हॉलिडेमुळे नागरीक नाराज.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बँक हॉलिडे नक्की किती दिवस असणार?

सप्टेंबर महिनाच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशातल्या अनेक राज्यात बँक हॉलिडे असणार आहे. तुमच्या महत्वाच्या कांमाना आता अडथळा येण्याची शक्यता आहे. या आधी तब्बल सहा दिवस बँका बंद राहणार अशा बातम्या पसरत होत्या. त्यात १३ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबरपर्यंत बँका हॉलिडे असणार असे सांगण्यात आले होते. खरंतर, सप्टेंबर महिन्यात १५ बँकांना हॉलिडे घोषित करण्यात आला होता. त्यात पाच हॉलिडे हे सलग असणार आहेत.

bank

सलग चार दिवस बँका बंद?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँक हॉलिडेचे नियोजन करते. त्या वेळापत्रकानुसार फक्त १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या दिवशीच बँक हॉलिडे असणार आहेत. यात लागोपाठ सुट्या आहेत. यामुळे लोकांच्या महत्वाच्या कामात चार दिवस अडथळा येऊ शकतो. प्रत्येक राज्यात बँक हॉलिडे वेगवेगळ्या दिवशी आहे. त्यांच्या सण-समारंभानुसार तिथे बँक हॉलिडे कधी असणार हे ठरवलं जातं. त्यातच या दिवसांमध्ये दुसरा शनिवार आणि रविवार आला आहे. त्यामुळे बँका सलग बंद असणार आहेत.

जाणुन घ्या वेळापत्रक

१४ सप्टेंबर २०२४ रोजी दुसरा शनिवार असल्यामुळे बैंकेला सुट्टी असणार आहे.

१५ सप्टेंबर २०२४ रोजी रविवार आहे त्या कारणाने बैंक बंद राहणार आहेत.

१६ सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी ईद-ए मिलाद (प्रेषित मोहम्मद यांचा वाढदिवस) या दिवशी बैंका बंद असणार आहेत.

१७ सप्टेंबर २०२४ मंगळवार रोजी इंद्रजात्रा / ईद-ए मिलाद यादिवशी हॉलिडे घोषीत केला आहे. ह्या दिवशी फक्त सिक्कीम , गंगटोक आणि रायपुरमध्ये बैंका बंद राहणार आहेत. आहेत असे रिझर्व बैंक ऑफ इंडियाच्या वेळापत्रकातून कळले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळीत भाजप गटनेते पवन मुंडे यांच्या पुतण्याला टोळक्याकडून मारहाण

Thane News: ठाणे हादरले! शिवसेना नेत्याचा गोळीबारात मृत्यू, १ मिनिटं २ सेकंदाचा थरारक VIDEO समोर

ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन? काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींची आक्रमक भूमिका

लाडकींसाठी पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी? लाडकींना ई-केवायसीही करता येणार?

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT