ATM Rules Saam Tv
बिझनेस

ATM Rules: एटीएमचा पासवर्ड विसरलात; काळजी करु नका, स्कॅन करुन काढता येणार पैसे; वाचा सोपी प्रोसेस

Bank ATM Rules: अनेकदा आपण एटीएम कार्डचा पासवर्ड विसरतो. अशावेळी तुम्ही पासवर्डशिवाय पैसे काढू शकणार आहात. यासाठी तुम्हाला एकदम सिंपल प्रोसेस फॉलो करायची आहे.

Siddhi Hande

आता कार्डशिवाय काढता येणार एटीएममधून पैसे

एटीएम पासवर्ड विसरलात तरी काढता येणार पैसे

एटीएममधून पैसे काढण्यासाठी ही प्रोसेस करा फॉलो

प्रत्येकाचे बँक अकाउंट हे असते. बँक अकाउंटमधून पैसे काढताना अनेकजण एटीएमचा वापर करतात. अवघ्या काही मिनिटांत एटीएममधून पैसे काढता येतात. अनेकदा आपण रोख रक्कम स्वतः जवळ ठेवत नाही.त्यामुळे जवळपास एटीएम दिसल्यावर पैसे काढतो. परंतु अनेकदा डेबिट कार्ड विसरतो किंवा पासवर्डदेखील विसरतो. अशावेळीदेखील तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.

फोन पे स्कॅनरद्वारे काढता येणार पैसे

तुम्हाला फोन पे स्कॅनरद्वारे एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनेकदा एटीएमबाहेर असलेले चोरटे तुमची फसवणूक करतात किंवा एटीएम मशीनमधून हात घालून पैसे काढतात. कार्डचीदेखील अदलाबदल करतात त्यामुळे अशा परिस्थिती सावध राहायचे आहे. यामुळे तुम्हील एटीएम कार्ड नसतानाही पैसे काढू शकतात.

ही प्रोसेस करा फॉलो

सुरुवातीला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हा ऑप्शन निवडावा लागेल. यानंतर किती रक्कम काढायची ते टाकावे लागेल. यानंतर तुम्हाला पिन निवडताना खाली स्कॅनरचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर स्कॅनर ओपन होईल. हा मोबाईलच्या स्कॅनवर स्कॅन करा. यानंतर तुमची रक्कम तुम्हाला काढता येणार आहे.

अनेकदा एटीएमचा पासवर्ड लक्षात राहत नाही. यावेळी तुम्ही बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरुन नवीन पासवर्ड तयार करता येतो. गुगलवर बँकेचे नाव टाकून वेबसाइटवर जाऊन पिन तयार करु शकतात. यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ही प्रोसेस एकदम सोपी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Liver failure symptoms: शरीरात रात्रीच्या वेळी ही 3 लक्षणं दिसली तर समजा तुमचं लिव्हर होतंय निकामी

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! ठाकरेसेनेच्या नेत्याच्या कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

Kokan Picnic Spot: कोकणात गणपतीपुळे आणि तारकर्ली समुद्रकिनारे नेमकी आहेत तरी कुठे? कसं जायचं?

DRDO Internship: खुशखबर! डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT