Budget 2025 Saam TV
Union Budget 2025 Highlights

Budget 2025: काय स्वस्त आणि काय महाग ? संपूर्ण यादी एका क्लिकवर

What’s Cheaper and What’s Costlier: या अर्थसंकल्पामध्ये तरुण, महिला, शेतकरी, गरीब यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले घ्या जाणून...

Priya More

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ सादर केला. भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात कृषी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, गुंतवणूक आणि निर्यातीवर भर देण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पामध्ये तरुण, महिला, शेतकरी, गरीब यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काहिसा दिलासा मिळाला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काय स्वस्त झालं आणि काय महागलं? या बद्दल आपण जाणून घेणार आहोत...

काय स्वस्त झालं?

- कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांसाठी ३६ जीवनरक्षक औषधे

- आरोग्य विमा

- वैद्यकिय उपकरणे

- इलेक्ट्ऱॉनिक्स वस्तू

- औषधे

- ईव्ही आणि मोबाईल बॅटरी

- इलेक्ट्रिक वाहनं

- मोबाईल

- फ्रोझन फिश पेस्ट

- चामड्याच्या वस्तू

- एलईडी टीव्ही

- फ्लॅट पॅनल डिस्प्ले

- टीव्ही डिस्प्ले

- सागरी उत्पादने

- ओपन सेल

- १२ प्रकारची खनिजे

- वायर्ड हेडसेट

- माइक्रोफोन

- रिसीवर

- यूएसबी

काय महाग झालं?

- टीव्ही आणि मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणारे इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले

- स्मार्ट मीटर

- सौर सेल

- आयातित शूज

- आयात केलेल्या मेणबत्त्या

- आयात केलेल्या बोटी आणि इतर जहाजे

- पीव्हीसी फ्लेक्स फिल्म्स, पीव्हीसी फ्लेक्स शीट्स, पीव्हीसी फ्लेक्स बॅनर

- काही आयात केलेले विणलेले कापड

- विणलेले कपडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT