बातम्या

या लीगमध्ये युवराज - आफ्रिदी एकत्र दिसणार...

सकाळ न्यूज नेटवर्क

युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. युवराज भारताचा अष्टपैलू खेळाडू असुन तो  ट्वेंटी-20 कॅनडा ग्लोबल लीगमध्ये दिसणार आहे. लीगमध्ये पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीसह अनेक दिग्गज खेळाडूंचा  सहभाग  असल्याचे कळले आहे.

त्यांच्यात आता सिक्सर किंग युवीच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास युवी बूम बूम आफ्रिदीच्या खांद्याला खांदा लावून खेळताना दिसेल. निवृत्तीनंतर युवीनं ट्वेंटी-20 कॅनडा ग्लोबल लीगमध्ये सहभाग घेतला होता आणि आता तो दुबईत होणाऱ्या टी10 लीगमध्ये खेळताना दिसेल. या लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेले खेळाडू खेळणार आहेत.

 2019च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघातील ट्रेव्हर बायलीस व मोईन अली हेही या लीगमध्ये दिसतील. 15 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ही लीग होणार आहे. 

लीगसाठीच्या ड्राफ्टमध्ये युवीचं नाव नसलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्याशी बोलणी सुरू आहे. ''युवीचं खेळणं जवळपास निश्चित झालेलं आहे.

बीसीसीआयच्या पॉलिसीनुसार आम्ही केवळ निवृत्त खेळाडूंनाच खेळवू शकतो,अशी माहिती टी10 लीगचे चेअरमन शाजी उल मुल्क यांनी दिली. आता  पुंन्हा एकदा क्रिकेटचा युवराज आपल्याला शटकार मारतांना दिसणार आहे  
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children Lunch Box : लहान मुलांना दुपारच्या जेवणात द्या 'हे' स्वादिष्ट पदार्थ; १० मिनीटांत ताट करतील रिकामं

Mumbai News : कर्जाचे हफ्ते थकलेल्या वाहनाची परस्पर केली विक्री; व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रातील कारागृहांत चाललंय तरी काय? कळंब्यात पुन्हा 10, भंडा-यात 1 मोबाईलसह बॅटरी जप्‍त

Loksabha Election: निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून एका कुटुंबाला मारहाण? सुजय विखेंचा आरोप; नगरमध्ये राजकारण तापलं!

Today's Marathi News Live : दादर रेल्वे स्थानकातील अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT