बातम्या

तुम्ही लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? मग ही बातमी वाचाच....

सकाळ न्यूज

महाराष्ट्रात प्लास्टिकला बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंद झाल्याने प्लस्टिक ऐवजी आता वेगवेगळ्या पर्यायी गोष्टींचा वापर सुरु झालाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी 'युज अँड थ्रो' कटलरी (चमचे, वाट्या, ताटल्या इत्यादी) यांचं मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला पाहायला मिळतोय. मात्र हवामान बदलाच्या काळात या लाकडी वस्तूंचा वापर अत्यंत घटक आहे. अनेक सुपर मार्केटमध्ये प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड किंवा लाकडी 'वापरा आणि फेकून द्या' अशी भांडी उपलब्ध आहेत. अशात या भांड्यांवर किंवा कटलरीवर जो कोट दिला जातो, तो रिसायकल होत नाही.    

जाणकारांच्या मते अशा काही कागदी पिशव्या बाजारात आल्यात, ज्यामुळे  मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतंय. एका रिपोर्टनुसार प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरात येत असेलेले लाकडी चमचे किंवा ताटल्या पर्यावरणासाठी अधिक हानिकारक असल्याचं पुढे आलंय. 

इंग्लंडमधील एका सुपरमार्केच्या सर्व्हेनुसार लोकांकडून प्लॅस्टिक वापराबद्दल करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये तब्बल ८०० टक्के वाढ झालीये. अनेक बेकरी प्रोडक्स्टस बनवणारे एकदा वापरात येणारं प्लास्टिक म्हणजेच सिंगल ज्युस प्लास्टिक वापरतात. अशात अनेकाकांचं म्हणणं आहे की कोणत्याच प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये.

कागदी पिशव्या या प्लास्टिक एवढ्याच हानिकारक आहेत. यातून उत्सर्जित होणारा कार्बन हवामानावर विपरीत परिणाम करणारा असल्याचं समोर आलंय. याचसोबत या पिशव्या बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर करण्यात येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे.  

आपल्या दैनंदिन आयुष्यात प्लॅस्टिकने मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. किचनमधल्या गोष्टींबद्दलच बोलायचं झालं तर मीठ, तेल, पीठ, साखर, ब्रेड, बटर, सॉस या सर्व गोष्टी प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेल्या असतात. आपल्या किचनमधील अनेक गोष्टी आपण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवतो. एकतर हाताळायला सोपं, लीक प्रूफ वगैरे वगैरे अशी अनेक करणे आहेत. मात्र हे सर्व असतातं यापासून आपलीच किती हानी होतेय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. 

Web Title: wooden cutlery is more harmful than plastic cutlery

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Voting LIVE: बारामतीत श्रीनिवास पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

Ahmednagar News: मोठी बातमी! अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक; परिसरात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT