vaccine
vaccine 
बातम्या

कोरोना वाढतोय, आणि लस तुटवड्यामुळे लसीकरण सुद्धा बंद !

रोहिदास गाडगे

पुणे: खेड Khed तालुक्यात कोरोनाचा Corona दिवसेंदिवस विस्कोट होत चालला आहे. तालुक्यातील राजगुरुनगर Rajgurunagar, चाकण Chakan, आळंदी Alandi अशा तीन नगरपरिषद आणि चाकण औद्योगिक वसाहत व ग्रामीण भागात आज कोरोनाचे रुग्ण तीन पटीने वाढले आहे. Vaccination has stopped from today due to shortage of vaccine in Khed taluka of Pune

हे देखील पहा -

अशातच आजपासुन लसीच्या Vaccines तुटवड्यामुळे लसीकरण बंद Close ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर Vaccination Center गर्दी करु नये असे आवाहन आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे यांनी केले आहे.

चाकण औद्योगिक वसाहत आणि शहरी भागातील कोरोनाचा उद्रेक आता ग्रामीण डोंगराळ भागात होऊ लागला आहे. नव्या २३३ रुग्नांची नोंद झाली असुन ३०४८ कोरोना रुग्नांवर उपचार सुरु आहे तर २७४ जणांचा मृत्यु झाला आहे.Vaccination has stopped from today due to shortage of vaccine in Khed taluka of Pune

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहिम युद्धपातळीवर सुरु आहे. असे असताना आज पासुन खेड तालुक्यात लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

Ravindra Dhangekar | Viral Video वर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया!

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

SCROLL FOR NEXT