Terrible accident of private bus and cruiser jeep 
बातम्या

खाजगी बस आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात, १ महिला जागीच ठार

MRUNALINI NANIWADEKAR

जालना : जालना Jalna शहरातल्या अंबड टी पॉईंट वर खाजगी बस Bus आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात accident झाल्याची घटना सकाळी सहा च्या सुमारास घडली आहे. सोलापूर Solapur जिल्ह्यातील माढा Madha तालुक्यातील चांदस Chandas येथील कुटुंब Family क्रुझर जीपने जालन्यातील रामनगर साखर कारखाना या ठिकाणी लग्न समारंभासाठी जात असताना हे अपघात घटना घडली आहे. Terrible accident of private bus and cruiser jeep

यवतमाळहुन Yavatmal मुंबईकडे Mumbai 35 प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसने या जीप ला अंबड चौफुलीवर जोरदार धडक दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता, की जीप रस्त्याच्या कडेला तीन वेळा पलटी खात कोसळली, या अपघातात जीप मध्ये असलेल्या १ महिला जागीच ठार झाली आहे.

हे देखील पहा 

८ प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटल Hospital आणि जिल्हा रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस Police ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उचरासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात सुदैवाने बस मधील एकही प्रवाशी जखमी झालेला नाही. 

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: 'तू दाखवून दिलं की तू कोणाशीचं लॉयल नाही'; वीकेंड का वारमध्ये स्काउटवर सलमान खान भडकला

Bank Robbery : SBI बँकेत सशस्त्र दरोडा! बडतर्फ PSI निघाला मास्टरमाईंड; जेलमधून रचला कट

Pune : पुण्याजवळचं 'हे' ठिकाण दिसतं चक्क गळ्यातल्या नेकलेससारखं, निसर्गाचा चमत्कार म्हणावा असंच दृश्य

Maharashtra News Live Update: गोकुळ विजयानंतर सतेज पाटील यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी उचलून घेत केलं अभिनंदन

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ५ बड्या नेत्यांना फोडलं; समर्थकांसह हाती घेतलं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT