Saam Banner Template 
बातम्या

बुलढाण्यात बेडुकांचा पाऊस पडल्याची अफवा; पाहा VIDEO

प्रमिल क्षेत्रे

खामगाव परिसरात रात्री जोरदार पाऊस पडला आणि हे जमिनीखाली असलेले बेडूक जमिनीवर आलेत. त्यानंतर, प्रचंड संख्येने जमिनीवर आलेले हे बेडूक जणू काही आकाशातून पडल्याचा भास खामगावकरांना झाला आणि सकाळी सकाळीच अफवेच पेव फुटलं. खामगाव परिसरात बेडकांचा पाऊस पडला. कुणी म्हणतो की यामुळे कोरोना वाढणार आहे तर कुणी म्हणतो कोरोनामुळे या बेडकांचा रंग पिवळा झालाय. मग काय, सर्वदूर अफवाच अफवा. (Rumors of frog rain in Buldhana VIDEO)

हे देखील पाहा

जाणकारांच्या मते मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पहिल्या पावसात जमिनीखाली असलेले बेडूक जमिनीवर येतात कारण हा त्यांचा प्रजनन काळ असतो.  बेडकांचा पाऊस वैगैरे ह्यासर्व अफवा असून नागरिकांनी यावर विस्वास ठेऊन नये. बेडकांचा पाऊस वगैरे पडत नसून जमिनीखाली असलेले बेडूक पहिल्या पावसानंतर जमिनीवर येतात, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं करण्यात आल आहे.

दरम्यान, राज्यभरात जोरदार पावसाला सुरवात झालेली आहे. जोरदार पाऊस झाल्याने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पाणी साचणे, वीज कोसळणे, पूल वाहून जाणे यासारख्या घटना घडत आहे. यावेळेस हवामान खात्याच्या म्हणायनुसार १०० टक्के पाऊस पडणार आहे.  

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT