WhatsApp Image
WhatsApp Image 
बातम्या

खतांच्या भाववाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

प्रशांत बारसिंग

धुळे - केंद्र सरकारने Central Government खतांचे Fertilizers भाव अचानक वाढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या Farmer अडचणींमध्ये आणखीनच भर पडली आहे. या आधीच अवकाळी पाऊस Rain त्याबरोबर लॉकडाऊन Lockdown मुळे बाजार समित्या बंद तसेच आठवडी बाजारही बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः शेतात पिकलेला माल हा काढण्यासाठी देखील परवडत नाही. अशातच केंद्र सरकार तर्फे खतांचे भाव अवाच्या सव्वा वाढवण्यात आले आहेत. Protests outside the office of District Collector 

हे देखील पहा -

यामुळे शेतकऱ्यांना आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय केंद्रसरकारने सोडला नसल्याचा आरोप लावत धुळे Dhule राष्ट्रवादी NCP किसान सभे तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारने वाढलेले खतांचे भाव त्वरित कमी करावेत या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध देखील करण्यात आला आहे. Protests outside the office of District Collector 

या निवेदनाचा विचार करून जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर खतांची भाव वाढ रोखली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर  उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidhu Moosewala: सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात मोठी अपडेट, गोल्डी ब्रारसह 25 जणांवर आरोप निश्चित

Today's Marathi News Live : अमित शहा बनावट व्हिडीओ व्हायरल प्रकरण : कोर्टाने कारवाईची याचिका फेटाळली

Pune Railway : रेल्वेत ३५ हजार फुकटे प्रवाशी; एकाच महिन्यात ३ कोटी १२ लाखाचा दंड वसूल

Dark Eyebrows : दाट आणि काळेभोर आयब्रो हवेत? ट्राय करा 'या' सोप्या टिप्स, आकर्षक दिसाल

Pune Crime News : धक्कादायक! आईच्या मित्राची अल्पवयीन मुलीवर वाईट नजर; घरी कोणी नसताना केलं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT