पेट्रोल; पेट्रोल;  
बातम्या

यवतमाळ आणि परभणीत पेट्रोलचा भडका !

शैलेश नागवेकर

परभणी : मे महिन्यात इंधनाच्या Fuel दरात Price 10 पेक्षा अधिक वेळा वाढ तेल कंपन्यानी केली आहे. आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ Increase झाली आहे, त्यामुळे परभणीत Parbhani पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी ओलांडली आहे. Petrol Explodes In Yavatmal And Parbhani !

सर्व सामान्य नागरिकांना सरकारी तेल कंपन्यानी इंधन दरवाढीचा पुन्हा एकदा फटका दिला आहे. पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या Diesel दरात पुन्हा वाढ झाली आहे. परभणीत दोन दिवसापूर्वी पेट्रोलचा दर 101 रुपये 81 पैसे होता त्यात 22 पैसे वाढ होत आता 102 रुपये  03 पैसे झाला आहे.

हे देखील पहा -

तर डिझेलचा दर 92 ₹14 पैसे होता त्यात आता 26 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज डिझेल वाढ होत 92 रुपये 40 पैसे इतके झाले आहे. तर पावर पेट्रोल 105 रुपये 44 पैशांनी महागले आहे. Petrol Explodes In Yavatmal And Parbhani !

यवतमाळ मधील पेट्रोल-डिझेल दर :

सद्या यवतमाळ Yavatmal येथे पेट्रोलचा दर हा 100.99 रुपये, डिझेलचा दर हा  91.43 रुपये इतका आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी महागले आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरात रोज सकाळी 6 वाजता बदल होत असतो व सकाळी 6 वाजताच नवे दर लागू होत असतात. परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती काय आहेत. यानुसार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होतो. Petrol Explodes In Yavatmal And Parbhani !

रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे मात्र सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे हे मात्र निश्चित आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. केंद्र Cental आणि राज्य State सरकारने Government पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी अशी सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे.

मात्र ती काही पूर्ण होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत अशा स्थितीत केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेलची ज्या पद्धतीने दरवाढ केली आहे ही अत्यंत क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. 

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीपूर्वी एफडीएची मोठी कारवाई, पुण्यात १,३२९ किलो सुका मेवा आणि खाद्यपदार्थ जप्त

Maharashtra News Live Update: नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर टीका

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! आता पार्सल थेट घरपोच मिळणार; स्टेशनवर जाण्याची कटकट संपणार

Tea or Coffee After Meals: जेवल्यानंतर चहा पिणे योग्य की कॉफी? जाणून घ्या पचनावर काय होतो परिणाम

Cataract surgery: मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 4 रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग, दृष्टीवर परिणाम; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT