बातम्या

Loksabha 2019: विखे पाटील म्हणाले कोणतं बटन दाबू?

सकाळ न्यूज नेटवर्क

प्रवरानगर: काँग्रेसमधील नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करताना विखे पाटील यांनी उपस्थितांना 'कोणतं बटन दाबू?' असा मिश्किल प्रश्न विचारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, विखे पाटील काँग्रेसवर नाराज असून नगर दक्षिण मतदारसंघानंतर शिर्डीतही विखेंना काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याची चर्चा सध्या आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महिन्यांपूर्वीच विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला होता. तो स्वीकारण्यातही आला आहे. आता मात्र विखेंना हा प्रश्न पडणे हे संकेत काहीसे बरे दिसत नसल्याचे दिसते आहे 

Web Title: radhakrushna vikhe patil voting in shirdi Loksabha constituency

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT